🎓 *जॉब अलर्टस*
🎯 *भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती*
🧐 *एकूण पदे आणि पात्रता* -
🔰 *हाऊसकीपिंग असिस्टंट* - 24 - 10वी उत्तीर्ण
🔰 *मेडिकल प्रॅक्टिशनर* - 14 - MBBS/MD
🔰 *नर्सिंग सुपरिटेंडेंट* - 24 - GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
👨🦳 *वयाची अट* - 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ *हाऊसकीपिंग असिस्टंट* - 18 ते 33 वर्षे
▪️ *मेडिकल प्रॅक्टिशनर* - 53 वर्षांपर्यंत
▪️ *नर्सिंग सुपरिटेंडेंट* - 20 ते 40 वर्षे
💰 *अर्जासाठी फीज* - फी नाही
⏰ *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* - 17 मे 2020 (05:30 PM)
📍 *ऑनलाईन अर्ज & जाहिरात* - https://iroams.com/Paramedical/applicationIndex
टिप्पणी पोस्ट करा