◆काही राष्ट्रीय महामार्ग◆●


1) NH३ मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१


2) NH1४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१


3) NH४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०


4) NH ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७) ७


5) NH ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३


6)  NH७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२



7) NH८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८


8) NH१३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३


9) NH १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०

10) NH१७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२


11) NH५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२


12) NH६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६



13) NH६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५


14) NH२०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६


15) NH २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००


16) NH२२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने