मुंबईत अंधेरीतील मरोळ परिसरात प्लास्टिकच्या गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशनम दलाच्या 15-16 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच गोदामात अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढलं. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
from home https://ift.tt/37Z5XFV
https://ift.tt/eA8V8J
Andheri Fire | मुंबईच्या अंधेरीत प्लास्टिकचं गोदाम जळून खाक, तिघांना सुरक्षित बाहेर काढलं मुंबईत अंधेरीतील मरोळ परिसरात प्लास्टिकच्या गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशनम दलाच्या 15-16 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच गोदामात अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढलं. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
CHASEYOURDESTINY
0
टिप्पण्या
Tags
home
टिप्पणी पोस्ट करा