<p style="text-align: justify;"><strong>कोलकाता :</strong> पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू असलेला लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी घोषणा केली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 30 जून रोजी संपणार आहे.</p> <p style="text-align: justify;">राज्य सचिवालयासमोर सभागृहात

from home https://ift.tt/2CzcOdz
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने