● राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस [National Technology Day]

- 11 मे
- 11 मे 1998 रोजी भारताने डाॅ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली अणूचाचणी घेतली.
- याच दिवशी DRDO ने त्रिशूल या क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली.
- वरील दोन्ही घटकांचे स्मरण म्हणून 1999 पासून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय कडून हा दिवस साजरा केला जातो. 
--------------------------------------------
● Defense Research & Development Organization [DRDO]

- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी संस्था 
- स्थापना: 1958
- मुख्यालय: DRDO भवन, दिल्ली 
- ब्रीदवाक्य: बलस्य मूलं विज्ञानम्
- सध्या अध्यक्ष: डाॅ. जी. सतिश रेड्डी
----------------------------------------------------
● त्रिशूल क्षेपणास्त्र

- DRDO & BDL यांनी भारतीय सैन्य दलासाठी विकसित केले आहे. 
- जमिनीवरून हवेत मारा करणारे 
- Single Engine Solid Fuel 
- Supersonic Speed 
- वजन 130 किलोग्राम
- मारक टप्पा 9 किलोमीटर


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने