Train start



रेल्वे गाड्यांच्या बुकिंगला आज पासून सुरूवात, पहा कसे आहेत नवे नियम

  ◆ चौथ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपल्यानंतर 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू होणार आहे.

◆ पहिल्या टप्प्यात दररोज 200  ट्रेन्स 1 जूनपासून धावणार आहेत त्याचं बुकिंग आज गुरुवार 21 मे पासून  सुरू झाली आहे

  ★ पहा कसे असणार रेल्वेचे नवे नियम

◆   चालू होत असलेल्या 50 ट्रेन्स एकट्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या असतील

◆   रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे.

◆   याचा त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे असे सिद्ध होते 

◆   महत्वाचे म्हणजे हि सर्व  तिकीट ऑनलाइन करता येईल म्हणजेच बुकिंग काउंटर वर कोणालाही  तिकीट  मिळणार नाही.

◆   थर्मल स्क्रिनिंग म्हणजेच ताप आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान दीड तास आधी पोहोचणं बंधनकारक आहे.

◆   तसेच जर ताप आढळला तर प्रवास करू दिला जाणार नाही, त्याऐवजी पूर्ण पैसे परत दिले जातील.

◆   आणि प्रवास करताना गाडीत मास्क घालणं बंधनकारक असेल तसेच तात्काळ किंवा ट्रेनमध्ये तिकीट कोणाला हिच दिला जाणार नाही.

◆   एक महत्वाचे म्हणजे* ह्या ट्रेन्स नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रत्येक स्टेशनवर थांबणार आहेत

शेअर करा महत्वाच्या बातम्या..!!

★ अश्याच महत्वाच्या घडामोडी साठी जॉईन करा आमचे टेलिग्राम ग्रुप - @emarathimantr

★ फेसबुक पेज- https://www.facebook.com/Marathimantr-108215820901930/


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने