• Govorments Arogya vibhag

  • जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री

Arogya Vibhag Bharti 2020


Arogya Vibhag Bharti 2020 – Maharashtra aarogya vibhag MahaBharti 2020 is starting Soon For 30,000 Vacancies in all over Maharashtra. More Updates about this Bharti process will be update on this page. This recruitment will be direct Recruitment i.e. Without Entrance Examinations.

Arogya Vibhag Bharti 2020 Details – “राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.” (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy)



★ रिक्त जागांचा तपशील  ?


◆ सार्वजनिक आरोग्य विभाग – 17 हजार 337


◆ वैद्यकीय शिक्षण विभाग – 11 हजार


◆ राज्यभरातील मनपा रुग्णालयांत हजारो जागा रिक्त

भेट द्या...!!

https://mahabharti.in/arogya-vibhag-bharti-2020/


★आरोग्य विभाग धुळे भरती २०२०



★NHM मुंबई भरती २०२०



१४१४ पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२०



★ NHM हिंगोली भरती २०२०



★ मालेगाव महानगरपालिका भरती २०२०



★ पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०



★ पुणे महानगरपालिकेत १,१०५ पदांची भरती



★ सोलापुर महानगरपालिका भरती २०२०



★ NHM नागपूर भरती २०२०



★ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद भरती २०२०



★ पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०



★ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी भरती २०२०



★ नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२०



★ पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०



★ जिल्हा रुग्णालय अहमदनगर भरती २०२०



★ NHM वर्धा भरती २०२०



★ बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०




★ औरंगाबाद महानगरपालिका भरती २०२०



★ पश्चिम रेल्वे भरती २०२०



 सामान्य रुग्णालय ठाणे भरती २०२०



★ औरंगाबाद मध्ये 527 पदांची मेगाभरती




★ माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy) म्हणाले.

 

◆ आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहे यांचा पूर्ण तपशील आणि लिंक्स साठी इच्छुक उमेदवारांची महाभरतीला भेट द्यावी. सध्या या भरती अंतर्गत सातारा जिल्ह्यात १८ पदे, रायगड मध्ये ४९ पदे, कल्याणडोंबिवली, हिंगोली, गडचिरोली, सातारा कोल्हापूर, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहे. तसेच पुढील काही दिवसात अजून नवीन जाहिराती प्रकाशित होणेअपेक्षित आहे.  पुढील सर्व अपडेट्ससाठी www.MahaBharti.in ला नियमित भेट देत रहावी.


◆ मागील काही वर्षात आरोग्य विभागातील भरती प्रलंबित आहे. परंतु सध्या कोरोना मुळे आरोग्य विभागात मुबलक मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. या मुळे आता सरळ मुलाखती द्वारे हि जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.


◆ दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या या बातमीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.



◆ तसंच महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.



◆ या भरती अंतर्गत जिल्ह्यानुसार लिंक्स खाली दिलेल्या आहे, तसेच बाकी सर्व जिल्ह्यांच्या लिंक्स आम्ही याच पेज वर अपडेट करत जाऊ. तेव्हा महाभरतीला (www.MahaBharti.in) नियमित भेट देत रहा. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने