◆ औरंगाबाद : जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतोच आहे. शहर परिसरात आज आणखी १६ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३०१ झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ५० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
◆ औरंगाबाद जिल्हा करोना 'हॉटस्पॉट' ठरत आहे. शहर परिसरात नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये ● बोस नगर, एन ११,
● हडको येथील ४,
● भवानी नगर २,
● रोशन गेट १,
● हुसेन कॉलनी १,
● बायजीपुरा १,
● इटखेडा,
● पैठण रोड १,
● अल्तमश कॉलनी १,
● जवाहर नगर,
● गारखेडा परिसर १,
● शाह बाजार १,
● मयूर नगर, एन-६,
● सिडको १,
● राम नगर, एन-२मध्ये १,
● गजानन मंदिर परिसर एका रुग्णाचा समावेश आहे.
◆आज सापडलेल्या बाधितांमध्ये १० महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे.
#coronaupdate
#maharashtracoronaupdate
Follow-
Facebook- https://www.facebook.com/Marathimantr-108215820901930/
Telegram- @emarathimantr
टिप्पणी पोस्ट करा