10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात रद्द झाल्यानंतर आता मुंबईत 9 उपायुक्तांच्या बदल्या मुंबई : मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलिस उप आयुक्तांच्या बदल्या 48 तासाच्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता 9 पोलीस आयुक्तांच्या बदल्या मुंबईमध्ये करण्यात आलेल्या आहेत. करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये फारसा फरक नसून पोलिस उपायुक्तांच्या आधीच्या बदलीतील 3 अधिकारी वगळता त्यांच्या बदलीचे ठिकाण तेच ठेवण्यात आले आहे. 2 जुलै रोजी मुंबईतील

<strong>मुंबई : </strong>मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच…

मुंबईत बाप्पांची उंची, कार्यकर्त्यांची संख्या किती असावी?, गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आ…

Coronavirus | उत्तर मुंबईत रुग्णसंख्येत घट; 51 पैकी 18 हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या शून्यावर Coronavirus | उत्तर मुंबईत रुग्णसंख्येत घट; 51 पैकी 18 हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या शून्यावर

Coronavirus | उत्तर मुंबईत रुग्णसंख्येत घट; 51 पैकी 18 हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्य…

Lockdown 6.0 | पुणे आणि पिपंरी चिंचवडमधील लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध, सोमवारी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन; तर संचारबंदीला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

<p>पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध, सोमवारी मध्यरात्रीपासून 23…

TOP 100 News | देशभरातील शंभर महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर TOP 100 News | देशभरातील शंभर महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर

TOP 100 News | देशभरातील शंभर महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर from …

Coronavirus | जळगावमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; 33 दिवसांत तब्बल 4500 कोरोनाग्रस्तांची वाढ जळगावमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; 33 दिवसांत तब्बल 4500 कोरोनाग्रस्तांची वाढ

जळगावमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; 33 दिवसांत तब्बल 4500 कोरोनाग्रस्तांची वा…

Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीसांना टोला; ठाकरे सरकारमध्ये कोणताच विसंवाद नाही, सामनाच्या मुलाखतीत शरद पवार यांचं स्पष्टीकरण; कोरोना आणि आर्थिक संकटावरही पवारांची सडेतोड उत्तरं

सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीसांना टोला; ठाकरे …

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जुलै 2020 | शनिवार | ABP Majha Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जुलै 2020 | शनिवार | ABP Majha

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जुलै 2020 | शनिवार | ABP Majha from hom…

Ganeshotsav 2020 | गणपतीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस!  कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता

कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन काला…

'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले... मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे या सरकारचे तुम्ही हेडमास्तर आहेत की रिमोट कंट्रोल? या प्रश्नाचे उत्तर खुद्द शरद पवार यांनी दिलं आहे. विरोधकांकडून पवारांवर नेहमी सरकारचे हेडमास्तर आहेत किंवा रिमोट कंट्रोल असल्याची टीका व्हायची. यावर पवार यांनी हेडमास्तर किंवा रिमोट कंट्रोल दोन्ही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांनी

<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे या सरकारचे …

कोरोनाकाळातही प्रसिद्धीचा सोस, बार्शीतील तरुणाने बनवून घेतला सोन्याचा मास्क

बार्शी : हौसेला मोल नाही असे म्हणतात, त्यामुळे कोण काय करेल ते सांगता येणार नाही. आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी लोक काहीही करीत असतात. बार्शी येथील एका युवकाने चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संबंध जगाला वेठीस धरलं आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी

<p style="text-align: justify;"><strong>बार्शी :</stro…

TOP 50 | गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक TOP 50 | गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक 

TOP 50 | गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्…

सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या अचानक एक्झिटनंतर त्याचे फॅन्स सतत सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित पोस्ट करत असतात. ज्या सतत व्हायरलही होतात. सुशांतला शेवटी छिछोरे या चित्रपटातून पाहण्यात आलं होतं. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</…

गणपतीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस! सिंधुदुर्ग : कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले. सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता

<strong>सिंधुदुर्ग :</strong> कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने …

PHOTO | औरंगाबाद शहरात कडक संचारबंदी, चौकाचौकात पोलिसांचा पहारा

from home https://ift.tt/3gH73JE https://ift.tt/eA8V8J

PHOTO | सनी आणि डॅनियलची बीचवर मुलांसोबत मस्ती; इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर

from home https://ift.tt/2ZWgNJq https://ift.tt/eA8V8J

Vikas Dubey Encounter | विकास दुबे एन्काऊंटर: जे झालं ते योग्यच, शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भावना आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा

आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्…

Vikas Dubey Encounter | विकास दुबेबाबत काल सुप्रीम कोर्टात याचिका, एन्काऊंटर होण्याची शंका व्यक्त आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा

आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्…

Vikas Dubey Encounter | विकास दुबेच्या एन्काऊंटवर प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांचे प्रश्न आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा

आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्…

स्मार्ट बुलेटिन | 10 जुलै 2020 | शुक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. कानपूरच्या चौबेपूरमध्ये पोलीस हत्याकांडाचा मुख्य आरोपी विकास दुबे ठार, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एन्काउंटर

2. राज्य सरकार विद्यापीठ परीक्षा न घेण्यावर ठाम, तर यूजीसीच्या गाईडलाईन्स विद्यापीठांना बंधनकारक; परीक्षांबाबतच्या संभ्रमात आणखी वाढ

3. मतोश्री 2 साठीच्या

<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील मह…

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत