देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे यंदा शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांसह नाही तर यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने

from home https://ift.tt/2Y4SjOt
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने