<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> माझा मुलगा ख्वाजा युनूस हा निर्दोष होता, तरीही त्याला 2002 च्या घाटकोपर बॉम्ब स्फोटात अडकवून कस्टडीतच मारण्यात आले. ज्यांनी माझ्या मुलाला मारले त्यांनाच सरकारने पुन्हा नियुक्त करून आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया ख्वाजा युनूसची आई आशिया

from home https://ift.tt/2Yy6o66
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने