💰   २० लाख कोटीच्या पॅकेजबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?


  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेजची घोषणा केली आहे.

📢   आज संध्याकाळी ४ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामण याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत

💁‍♂️   *पहा या विषयी आणखी सविस्तर*

🔰    जर भारताची लोकसंख्या १३३ कोटी गृहीत धरली तर या पॅकेज नुसार

🔰    प्रत्येकाच्या वाट्याला जवळपास १५ हजार रुपये येतील.

🔰    आणि जर १३० कोटी मानली तर प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार ३८४ रुपये येतील.

🔰    पण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ही रक्कम वाटली जाणार नाही हे स्पष्ट आहे

🔰    पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जारी केल्यानंतर ही रक्कम नेमकी किती आहे ?

🔰    असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल  तर २० च्या पुढे १२ शून्य दिल्यांनतर हा आकडा पूर्ण होतो.

🔰    या अगोदर अमेरिकेनं त्यांच्या जीडीपीच्या 13 टक्के, तर जपानने जीडीपीच्या 12 टक्के रकमेचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं .

🔰    यावर आता भारतानं देशाच्या जीडीपीच्या १० टक्के पॅकेज जाहीर केले आहे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने