पहा 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेज नुसार
कुणाला किती मिळणार ?
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी स्वावलंबनचा नारा देश देशातील प्रगतीसाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केले होतें
ह्याबद्दल ची माहिती काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे
पहा सविस्तर त्यामधील काही महत्वाच्या तरतुदी
◆ शेतकरी सन्मान योजनेत आता २००० रुपयांची मदत मिळणार
◆ तसेच १५ रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे पुढील ३ महिन्यांचा पीएफ सरकार भरणार आहे
◆ आरोग्य सेवेतील अत्यावश्यक सुविधांसाठी १५ हजार कोटींच पॅकेज जाहीर
◆ तसेच केंद्र सरकारच्या या पॅकेजनुसार आयटीआर रिटर्न मर्यादा नोव्हेंबर पर्यंत वाढवली जाईल
◆ त्याचबरोबर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी मिळणार
◆ आणि हे कर्ज कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल यासाठी 3 लाख कोटीची तरतूद केली आहे
◆ तसेच तोट्यातील उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर झाले आहे
◆ उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार असून लघु आणि सुक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या ठरविण्यात आली आहे
◆ त्यानुसार उद्योग गुंतवणूकीची नवीन मर्यादा - सूक्ष्म उद्योगासाठी 10 लाख - 1कोटी, लघु उद्योगासाठी 2 कोटी -10 कोटी आणि मध्यमउद्योगासाठी 10 कोटी - 20 कोटी
◆ त्यानुसार उद्योग टर्नओव्हर मर्यादा नवी मर्यादा - सुक्ष्म उद्योगासाठी 1 कोटी 10 कोटी, लघु उद्योगासाठी 2 कोटी 50 कोटी, मध्यम उद्योगासाठी 5 कोटी 100 कोटी
◆ तसेच राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी 90 हजार कोटीची मदत जाहीर
◆ या बरोबर गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या, गृहनिर्माण संस्था, एमएफआय यांना ३० हजार कोटींची रोख सुविधा दिली जाईल
टिप्पणी पोस्ट करा