राज्यात आता दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय

⏰   राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे.

📢   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे

💁‍♂️   *पहा कशी होणार होम डिलिव्हरी*

🔰    या  नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची

🔰    परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून होम डिलिव्हरी द्यावी लागणार .

🔰    दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा,

🔰    वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

🔰    यासंदर्भात आणखी काही माहिती अपडेट झाली तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचू .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने