देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक आज पार पडतेय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. कोरोना संकटामुळे राज्यांसमोर महसुलाचे, उत्पन्न वाढीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

from home https://ift.tt/2ztsL40
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने