<strong>:</strong> देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. 24 तासात सर्वाधिक 396 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक 10 हजार 956 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील

from home https://ift.tt/3fk3h8C
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने